All the best for exam meaning in marathi

नमस्कार मित्रानो, आपले Hindi-Marathi Meaning मध्ये स्वागत आहे. जर आपण all the best for exam meaning in Marathi चा अर्थ शोधात असाल तर आपण योग्य लेखावर आहात. ह्या लेखात आपण all the best चा अर्थ काय आहे त्याचे सोबतच चे जोडलेले अर्थ आपण ह्या लेखात पाहणार आहोत तर आपल्याला विनंती आहे कि आपण हा लेख नक्की वाचा.

सध्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. ही मुलं मन लावून अभ्यास करतात आणि त्यांच्या भविष्याची तयारी करतात. जेव्हा त्यांच्या परीक्षेचा दिवस असतो, तेव्हा आम्ही त्यांना तुमच्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट अशा शब्दांनी प्रेरित करतो. पण या शब्दांचा अर्थ काय? या लेखात पाहूया.

What is All the best for your exam meaning in Marathi?

तर मित्रानो, All the best for exam meaning in Marathi चा अर्थ मराठीत परीक्षेसाठी शुभेच्छा असा आहे. याचा अर्थ तुम्ही व्यक्तींच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देत आहात.

Best of luck for exam meaning in Marathi

तर मित्रानो, Best of luck for exam meaning in Marathi चा अर्थ मराठीत एखाद्याच्या आनंदाची आणि यशाची इच्छा करणे असे म्हणतात.

Other best of luck words Meanings

English wordsMarathi words
Allसर्व
Bestसर्वोत्तम
Board Examबोर्ड परीक्षा
Examपरीक्षा
Studyअभ्यास

Examples on All the best for exam meaning in Marathi

English Examplesमराठी उदाहरणे
Vikrant is Studying very hard Day and night, we wish him all the best for his upcoming MPSC Exams.विक्रांत रात्रंदिवस खूप मेहनतीने अभ्यास करत आहे, आम्ही त्याला त्याच्या आगामी MPSC परीक्षेसाठी शुभेच्छा देतो.
my mother wished me all the best for the upcoming exams for next few weeks.माझ्या आईने मला पुढील काही आठवड्यांसाठी येणाऱ्या परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.
even after failing 2 times in Civil services exam, my daughter-in-law is still willing to apply for Civil services exam, we wish him best of luck for his upcoming exams.नागरी सेवा परीक्षेत 2 वेळा नापास झाल्यानंतरही, माझी सून अजूनही नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहे, आम्ही तिला तिच्या आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा देतो.
Those Engineering students were studying everyday 24 hours to clear their JEE Exams, we wish them all the best for their JEE exams.ते अभियांत्रिकी विद्यार्थी त्यांच्या JEE परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी दररोज 24 तास अभ्यास करत होते, आम्ही त्यांना त्यांच्या JEE परीक्षेसाठी शुभेच्छा देतो.
For upcoming Medical exams, students those who are studying very hard, we wish him all the best for their future.आगामी वैद्यकीय परीक्षांसाठी, जे विद्यार्थी खूप मेहनत घेत आहेत, त्यांच्या भविष्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.

Conclusion on All the best for exam meaning in Marathi

तर मित्रानो आजच्या ह्या All the best for exam meaning in Marathi लेखात आपण पहिले What is All the best for your exam meaning in Marathi?, त्या सोबतच Best of luck for exam meaning in मराठी, आणि शेवटी Examples on All the best for exam meaning in मराठी हे सर्व मुद्दे आपण ह्या लेखात पहिले.

आपल्याला हा लेख All the best for exam meaning in मराठी कसा वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि अजून एक गोष्ट, आपल्या आजू बाजूला लहान मुलं परीक्षा देत असतीं तर त्यांना तुम्ही नक्की बेस्ट ऑफ लक बोलून प्रेरित करा. हीच मुलं आपल्या देशाची भविष्य साकारणार आहेत.

धन्यवाद.

You may also like to read

You may also like to read

1 thought on “All the best for exam meaning in marathi”

Leave a Comment