Best Nato meaning in marathi

नमस्कार मित्रानो, Hindi-marathi meaning मध्ये आपला स्वागत आहे, जर आपण NATO meaning in marathi मराठी मध्ये शोधात असाल तर आपण अगदी योग लेखावर आहेत. आपण या लेखात NATO नाटो म्हणजे काय आणि नाटो चे कोण कोण मेंबर्स आहेत हे सर्व मुद्दे आपण या लेखात बघणार आहोत.

युक्रेन आणि रशिया मध्ये चालू असेलला वाद आजकाल तुम्ही बातम्यां द्वारे पाहू शकता. आज २५ फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध चालू आहे. खूप लोक मरण पावली आहेत आणि बरेच लोक जखमी आहेत.

जेव्हा महायुद्धाची घटना घडली तेव्हा संपूर्ण जग घाबरले होते. अशी घटना पुन्हा घडू नये, अशी संपूर्ण जगाची इच्छा होती. सर्व लोकांना पीस पाहिजी आहे कारण पूर्ण जगाने युद्ध चे परिणाम पहिले आहेत. असा पुन्हा होऊ नये म्हणून हे सुनिश्चित करण्यासाठी जगातील अनेक देशांनी एकत्रितपणे संयुक्त राष्ट्रांची स्थापना केली.

What is Nato meaning in marathi ? nato ka full form kya hai ?

NATO चा फुल्ल फॉर्म North Atlantic Treaty Organisation (nato) असा आहे.

NATO ही एक लष्करी संघटना आहे ज्यामध्ये 30 देशांच्या सैन्याची मदत समाविष्ट असते. ही एक आंतरसरकारी लष्करी संघटना आहे जी 4 एप्रिल 1949 रोजी स्थापन झाली. त्याचे दुसरे नाव अटलांटिक अलायन्स आहे.

या अंतर्गत एखादा देश आपले सैन्य दुसर्‍या देशात पाठवतो जिथे त्यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिले जाते आणि त्याच वेळी त्यांना प्रत्येक परिस्थितीला कठोरपणे सामोरे जाण्याचे आदेश देखील दिले जातात.

NATO ह्या संघटनेचे मुख्यालय बेल्जियम ची राजधानी ब्रुसेल्स मध्ये स्थापित केलेले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी एस ट्रुमन यांनी नाटो संघटनाची संकलित केली होती. ज्या देशांना साम्यवादाचा धोका होता, आणि लोकशाही वाचवण्यात विश्वास होता, अशा सर्व देशांचा या निर्मितीत समावेश करण्यात आला.

नाटोमध्ये कोणते देश आहेत | नाटो में कौन-कौन से देश हैं ?

नाटो मध्ये एकूण ३० देश आहेत, त्यांची यादी ह्या प्रकारे आहे

1. अल्बेनिया16. लक्संबॉर्ग
2. बल्गेरिया17. इटली
3. कॅनडा18. लिथुआनिया
4. बेल्जियम19. माँटेनिग्रो
5. क्रोशिया20. नॉर्थ मॅसिडोनिया
6. सेझ रिपब्लिक21. पोलंड
7. एस्टोनिया22. टर्की
8. डेन्मार्क23. स्लोवाकिया
9. फ्रान्स24. रोमेनिया
10. ग्रीस25. पोर्तुगाल
11. जर्मनी26. युनाइटेड स्टेट्स
12. हंगेरी27. स्पेन
13. इटली28. नॉर्वे
14. आइसलँड29. नेदरलँड्स
15. लाटविया30. युनाइटेड किंग्डम

NATO ची स्थापना का झाली? | नाटो की स्थापना क्यों की गई

NATO ची स्थापना 4 एप्रिल 1949 रोजी वॉशिंग्टनमध्ये झाली. ही उत्तर भागातल्या देशातील भांडवलशाही देशांची लष्करी युती होती. हे सामूहिक सुरक्षेच्या सिद्धांताशी संबंधित आहे – जर एका नाटो सदस्य राष्ट्रावर हल्ला झाला, तर इतर सदस्य राष्ट्रे त्याचे रक्षण करण्यास मदत करतील.

Conclusion on NATO meaning in marathi

आपण NATO meaning in marathi ह्या लेख मध्ये पाहिले कि नाटो चा अर्थ काय आहे, तसेच त्या सोबत जुळलेले महत्वाचे मुद्दे जसे NATO ची स्थापना का झाली? नाटोमध्ये कोणते देश आहेत, नाटो में कौन-कौन से देश हैं ?, nato ka full form kya hai ? हे सर्व मुद्द्यांवर आपण चर्चा केली आहे.

आपलेला हा लेख NATO कसा वाटलं हे आम्हाला नक्की कंमेंट सेकशन मध्ये कळवा आणि आपल्याशी एक विनंती आहे कि ह्या लेखाला नक्की आपल्या मित्र परिवार सोबत शेर करा जेणे करून त्यांना NATO बद्दल माहिती मिळेल

धन्यवाद

You may also like to read

You may also like to read

Meanings in hindi

Meanings in marathi

2 thoughts on “Best Nato meaning in marathi”

Leave a Comment