create a Gmail address meaning in marathi

नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही (create a gmail address meaning in marathi )इन मराठी मध्ये शोधत असाल तर तुम्ही योग्य पेजवर आहात. या लेखात, तुम्हाला Gmail कसा बनवायचा आणि त्याचे फायदे देखील चांगल्या पद्धतीत समजतील.

Create a gmail address meaning in marathi

Create a Gmail Address चा अर्थ मराठी मध्ये एक गूगल चा पत्र पत्ता बनवा असे आहे.

Gmail address mhanje kay | gmail पत्ता काय आहे

आजच्या 2022 च्या युगात सर्व काही ऑनलाइन आहे त्यामुळे तुम्ही डिजिटल चलन, डिजिटल शिक्षण, डिजिटल शॉपिंग इत्यादी सर्व काही डिजिटल झालं आहे. त्यामुळे जीमेल आयडी हा डिजिटल ओळखीसारखा आहे ज्याद्वारे तुम्ही स्वत:चा ओळख करू शकता, ज्याचा वापर तुम्ही केवळ ईमेलच्या उद्देशानेच नाही तर इतर अनेक गोष्टींसाठी करू शकता.

तुम्हालाही तुमचा GMAIL पत्ता तयार करायचा असेल आणि तो कसा तयार करायचा हे तुम्हाला माहीत नसेल?
तर आम्ही तुम्हाला सांगतो, जीमेल आयडी बनवणं खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त तुमचे नाव आणि आडनाव आणि तुमचा कार्यरत (Chalu) फोन नंबर यासारखे तुमचे संपूर्ण तपशील (माहिती) द्यायचे आहेत.

येथे क्लिक करून तुम्ही तुमचा Gmail पत्ता तयार करू शकता.

Email address meaning in marathi | email address mhanje kay

ईमेल पत्त्याचा अर्थ – ज्या पत्त्यावर मेल पाठवता येईल.
ज्याप्रमाणे कोणत्याही मेसेंजरला आपण आपला संदेश कोणत्याही पत्त्यावर पाठवतो, तसाच एक ईमेल पत्ता असतो ज्यावर आपण आपला इलेक्ट्रॉनिक मेल त्या पत्त्यावर पाठवतो.

ईमेल आयडी तयार करणे व त्याचे फायदे

  • प्रत्येकाचे स्वतःचे वापरकर्तानाव (USERNAME) असले पाहिजे कारण, जर तुम्ही कोणताही ईमेल पाठवला किंवा कोणतेही अॅप्लिकेशन डाउनलोड केले, तर तुम्हाला त्याद्वारे साइन इन करावे लागेल.
  • आजच्या ऑनलाइन अभ्यासाच्या जगातही EMAIL पत्ता खूप महत्त्वाचा आहे. शाळेतील शिक्षक त्यांच्या मुलांचा ईमेल पत्ता विचारतात. जेणेकरून तो तुम्हाला ऑनलाइन अभ्यास मेल करू शकतील .
  • तुम्ही कोणत्याही ऑनलाइन मीटिंगमध्ये सामील होण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला तुमचे वापरकर्तानाव (Username) तयार करावे लागेल आणि तुमचा Gmail पत्ता द्यावा लागेल जो तुम्हाला सहज सामील होण्यासाठी फायदेशीर ठरेल.

1 thought on “create a Gmail address meaning in marathi”

Leave a Comment