नमस्कार मित्रानो, जर तुम्ही gan gan ganat bote meaning in मराठी हे शोधात आहेत तर तुम्ही योग लेखावर आहेत. कारण कि आम्ही या लेखात गण गण गणात बोते चा अर्थ मराठी मध्ये बघणार आहोत. तर हा लेख पूर्ण वाचा आणि आपल्या मित्र परिवार बरोबर नक्की शेर करा.
Table of Contents
gan gan ganat bote meaning in marathi | गण गण गणात बोते
गण गण गण गणात बोते ह्या शब्दांचा अर्थ मराठीत समजून घेऊया
पहिला गण म्हणजे जीव
दुसरा गण म्हणजे शिव
आणि गणात म्हणजे हृदयात
बोते म्हणजे बघा
प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका, तो तुमच्यातच नाही तर प्रेत्येक जीवनाच्या ठाई आहे. त्याचा आदर करा, ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही, आणि स्वतः देखील वाईट कृत्य करण्यास जाणार नाही.
हेच तत्व भगवान श्री कृष्णानं भगवद गीतेत सांगितले आहे. ह्या पृथ्वी वरील प्रत्येक जीव माझाच वंश आहे, ह्या देहात स्तीत असलेल्या जीवात्मा मन, पंचभूतांना आकर्षीत करून घेतो.
गुरु प्रति संपूर्ण समर्पण, प्रति अढळ निष्ठा, आणि गुरु वर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास म्हणजे गुरुमंत्र.
gan gan ganat bote in marathi | gani gan ganat bote
सध्याच्या धक्का धकीच्या जीवनात, मानसिक शांती साठी भक्ती मार्ग हा एक उपाय आहे.
गजानन महाराजांच्या म्हणण्यानुसार गण गण गणात गोते अर्थात, आत्मा आणि परमात्मा यांची भेट होते, हे जाणीव हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आच लागावी म्हणूनच आपणही महारांजानी दिलेला मंत्र म्हणा
गण
गण
गणात
बोते
gan gan ganat bote lyrics in marathi | gan ganat bote
English words | मराठी शब्द | अर्थ |
---|---|---|
Gan | गण | जीव |
Gan | गण | शिव |
Ganat | गणात | हृदयात |
Bote | बोते | बघा |
gan gan ganat bote meaning in marathi निष्कर्ष
अश्या तर्हेने आपण gan gan ganat bote meaning in मराठी ह्या शब्दांचे अर्थ पहिले. स्वामी गजानन महाराज यांचे मंत्र गण गण गणात बोते ह्या शब्दांचा आपण मराठीत अर्थ पहिला.
आपल्याला हा लेख gan gan ganat bote meaning in मराठी कसा वाटलं हे आम्हाला नक्की कंमेंट सेकशन मध्ये कळवा. आणि त्या सोबतच आपण सोबत एक विनंती आहे, ह्या लेखाला आपल्या परिवार सोबत नक्की शेर करा
धन्यवाद
You may also like to read
- primary occupation meaning in Marathi
- create a Gmail address meaning in Marathi
- wifey meaning in Marathi
You may also like to read
4 thoughts on “gan gan ganat bote meaning in marathi”