honesty is the best policy meaning in marathi

नमस्कार मित्रानो, आपले स्वागत आहे Hindi-Marathi Meaning ह्या मध्ये. आपल्याला honesty is the best policy meaning in Marathi शब्दांचा अर्थ माहित आहे का ? नाही तर मग हरकत नाही. आजच्या ह्या लेखात Honesty ह्या शब्दांचा आपण अर्थ पाहणार आहोत आणि आणि त्यासोबतच जोडलेले मुद्दे सुद्धा बघणार आहोत जेणेकरून आपल्याला समजायला अगदी सोपा होईल.

आजच्या जगात, प्रामाणिकपणा पाहणे कठीण आहे. एक काळ असा होता की प्रत्येकजण आपापल्या कामात, आपल्या कुटुंबासह आणि सर्वांसोबत वक्तशीर होता, पण पिढी बदलली आणि अनेकांना नफ्याचे छोटे-छोटे तुकडे मिळविण्याचा लोभ निर्माण झाला.

What is the meaning of Honesty is the best policy in Hindi? | Honesty is the best policy ह्या शब्दांचा अर्थ काय होतो?

तर मित्रानो, Honesty is the best policy चा अर्थ मराठीत प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे.

याचेच अर्थ असा कि खोटं बोलण्यापेक्षा सत्य बोलणं जास्त कठीण असतांनाही ते म्हणायचे. कारण कि एक खोटा लपवण्यासाठी १०० खोटे म्हणावे लागतात. तर त्यामुळे न्हेमी आपल्या सर्वांसोबत प्रामाणिक राहा.

प्रामाणिक असण्याची गुणवत्ता सर्व लोकं मध्ये नास्ता, त्यामुळे जर कोणीही प्रामाणिक लोक तुमच्या आयुष्यात भेटले तर ते तुम्ही नक्की जपून ठेवा.

What is honesty meaning in Marathi? | honesty चा अर्थ मराठीत काय असतो?

तर मित्रानो, honesty चा अर्थ मराठीत प्रामाणिकपणा असा आहे. म्हणजेच प्रामाणिक असण्याची गुणवत्ता हे हि म्हणू शकता.

Example/उदाहरण

  • Mr. Patil was all about honesty and innocence.
  • श्री.पाटील हे प्रामाणिक आणि निष्पाप होते.

What is honestly meaning in Marathi | honestly चा अर्थ मराठीत काय असतो?

तर मित्रानो, honestly चा अर्थ मराठीत प्रामाणिकपणे असा आहे. एखाद्याचा मत किंवा भावनांच्या प्रामाणिकपणावर जोर देण्यासाठी वापरले जाते.

Example/उदाहरण

  • Now You can honestly say they have completed their homework.
  • आता तुम्ही प्रामाणिकपणे म्हणू शकता की त्यांनी त्यांचा गृहपाठ पूर्ण केला आहे.

What is honest meaning in Marathi? | honest चा अर्थ मराठीत काय असतो?

तर मित्रानो, honest चा अर्थ मराठीत प्रामाणिक असा आहे.

Example/उदाहरण

  • He is an honest and very punctilious Indian Army officer.
  • तो एक प्रामाणिक आणि अत्यंत कठोर भारतीय लष्करी अधिकारी आहे.

What is To be honest meaning in Marathi | To be honest, चा अर्थ मराठीत काय असतो?

तर मित्रानो, To be honest meaning in Marathi चा अर्थ मराठीत प्रामाणिक असणे असा आहे. एखाद्याला एखाद्या गोष्टीचे सत्य पटवून देण्यासाठी वापरले जाते.

Example/उदाहरण

  • it is OK, to be honest, & tell everyone the truth?.
  • हे ठीक आहे, प्रामाणिकपणे प्रत्येकाला सत्य सांगायचे?

What is brutally honest meaning in Marathi? | brutally honest चा अर्थ मराठीत काय असतो?

तर मित्रानो, brutally honest meaning in Marathi चा अर्थ मराठीत क्रूरपणे प्रामाणिक असा आहे.

जर एखाद्याने क्रूर प्रामाणिकपणाने किंवा स्पष्टपणाने काही अप्रिय व्यक्त केले तर ते ते अप्रियपणा लपविण्याचा प्रयत्न न करता स्पष्ट आणि अचूकपणे व्यक्त करतात.

Example/उदाहरण

  • Vaibhav has built a reputation for being brutally honest.
  • वैभवने निर्दयीपणे प्रामाणिक असल्याची ख्याती निर्माण केली आहे.

Conclusion on honesty is the best policy meaning in Marathi

तर मित्रानो आजच्या ह्या लेखात आपण honesty is the best policy meaning in marathi ह्या शब्दांचा काय अर्थ होतो हे समझून घेतला आणि त्यासोबतच त्याचे महत्वाचे मुद्दे जसे कि brutally honest चा अर्थ मराठीत काय असतो? To be honest, चा अर्थ मराठीत काय असतो? honest चा अर्थ मराठीत काय असतो? honestly चा अर्थ मराठीत काय असतो? honesty चा अर्थ मराठीत काय असतो? हे सर्व मुद्दे आपण पहिले.

आपल्याला हा लेख honesty is the best policy meaning in marathi कसा वाटलं हे आम्हाला नक्की कंमेंट सेकशन मध्ये कळवा आणि हा आपल्या आपण नेहेमी आपल्या परिवार आणि मित्रांसोबत प्रामाणिक राहा. आयुष्यात किती हे संकटे येउद्या, फक्त कोणाला फसवू नका आणि खोटे पण करू नका एवढाच.

धन्यवाद.

You may also like to read

You may also like to read

Leave a Comment