I am truly blessed to have you in my life meaning in Marathi

नमस्कार मित्रानो, आपले स्वागत आहे Hindi-Marathi Meaning मध्ये, आपल्याला I am truly blessed to have you in my life meaning in Marathi चा अर्थ माहित आहे का? नाही तर काही हरकत नाही, या लेखा मध्ये आपल्याला ह्या शब्दांचा नेमकी अर्थ काय असतो हे आपण माहित करून घेणार आहोत. तर आपल्याला एक विनंती आहे कि हा लेख पूर्ण वाचा.

जेव्हा आपल्यावर एखादी व्यक्ती जीव लावते, किंवा जेव्हा आपण आपल्या खास व्यक्तीसोबत काही खास वेळ घालवत असतो, तेव्हा आपल्याला असे वाटते की आपण खरोखरच आपल्या जीवनात ती असल्या मुले नशीबवान आहोत. पण ह्या शब्दांचा नेमकी अर्थ काय असतो, चला याचा अर्थ पाहूया.

What is the meaning of I am Truly blessed to have you in my life

तर मित्रानो, I am truly blessed to have you in my life चा अर्थ मराठीत “तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून मी खूपच नशीबवान आहे” किंवा “तू माझ्या आयुष्यात आहेस म्हणून मी खरोखरच धन्य आहे” असा आहे.

I feel blessed to have you in my life meaning in Hindi

तर मित्रानो, I feel blessed to have you in my life in Hindi चा अर्थ हिंदी मध्ये “तू माझ्या आयुष्यात आहेस याचा मला आनंद वाटतो” असा आहे.

You are a blessing in my life meaning in Hindi

तर मित्रानो, You are a blessing in my life meaning in Hindi चा अर्थ हिंदीत आप मेरे जीवन में एक आशीर्वाद हैं असा होता आहे .

I am so lucky to have you in my life meaning in Marathi

तर मित्रानो, I am so lucky to have you in my life meaning in मराठी चा अर्थ मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस असा आहे.

Examples on I am truly blessed to have you in my life meaning in Marathi

English Examplesमराठी उदाहरणे
Hey, peter! Do you know, I am truly blessed to have my brother in my life as he pays my school fees.पीटर! तुम्हाला माहिती आहे का, माझ्या आयुष्यात माझा भाऊ आला म्हणून मी खरोखरच धन्य आहे कारण तो माझ्या शाळेची फी भरतो.
Villagers of Kolhapur are really blessed as they never had any scarcity of water in their life.कोल्हापुरातील गावे खरोखरच धन्य आहेत कारण त्यांच्या आयुष्यात कधीही पाण्याची टंचाई नव्हती.
Sam spend his last night on the beach with his wife & he was really blessed to have his wife with him last nightसॅमने त्याची शेवटची रात्र त्याच्या पत्नीसोबत समुद्रकिनाऱ्यावर घालवली आणि काल रात्री त्याची पत्नी त्याच्यासोबत असल्याने त्याला खरोखरच धन्यता वाटली
Residents of Goa are truly blessed as they have tourism, Sea, Casino, and much more for entertainment in their life.गोव्यातील रहिवासी खरोखर धन्य आहेत कारण त्यांच्या जीवनात पर्यटन, समुद्र, कॅसिनो आणि मनोरंजनासाठी बरेच काही आहे.
I am so lucky to have my mother in my life as she has sacrificed many things in her life for me.मी खूप भाग्यवान आहे की माझी आई माझ्या आयुष्यात आहे कारण तिने माझ्यासाठी तिच्या आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग केला आहे.

Conclusion on I am truly blessed to have you in my life meaning in Marathi

तर आजच्या ह्या I am truly blessed to have you in my life लेखात आपण पहिले कि त्या शब्दांचा नेमकी अर्थ काय असतो तसेच त्या सोबतच आपण What is the meaning of I am truly blessed to have you in my life, I feel blessed to have you in my life meaning in हिंदी, You are a blessing in my life meaning in हिंदी, I am so lucky to have you in my life meaning in मराठी, आणि शेवटी Examples on I am truly blessed to have you in my life meaning in मराठी असे काहिक महत्वपूर्ण मुद्दे पहिले.

आपल्याला हा I am truly blessed to have you in my life meaning in Marathi लेख कसा वाटलं हे आम्हाला नक्की कंमेंट सेकशन मध्ये कळवा आणि हा आपल्याला जर कोणी आयुष्यात भेटले तर त्याला कधीच गमावू नका आणि त्याचा विश्वासघात सुद्धा करू नका कारण एकदा गमावलेला विश्वास कधीच परत येऊ शकत नाही.

धन्यवाद

You may also like to read

You may also like to read

1 thought on “I am truly blessed to have you in my life meaning in Marathi”

Leave a Comment