it is mandatory meaning in Marathi

नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही it is mandatory meaning in marathi मराठी अर्थ मराठी मध्ये शोधत असाल तर तुमचा शोध इथे संपतो. कारण आजच्या लेखात आपण mandatory चा अर्थ काय असतो आणि त्याच्याशी संबंधित काही अनेक गोष्टी समजून घेणार आहोत.

बाईक चालवताना हेल्मेट घालणे Mandatory आहे किंवा कंपनीत किंवा कोणत्याही उंच ठिकाणी काम करत असताना सेफ्टी हेल्मेट वापरावे असे काही चिन्ह तुम्ही पाहिले असतील, तर ह्यांचा काय अर्थ असतो चला पाहूया.

पण या mandatory शब्दाचा अर्थ काय? या mandatory शब्दामागील खरा अर्थ आपण पाहणार आहोत, म्हणून हा लेख पूर्ण वाचा हीच आपल्याला विनंती आहे.

What is the meaning of it is mandatory in Marathi

तर मित्रांनो, it is mandatory meaning in Marathi चा अर्थ मराठीत अर्थ हे अनिवार्य आहे किंवा आवश्यक आहे असा होतो.

म्हणजे कोणतीही जागा कायद्याने किंवा नियमाने आवश्यक असते. तुम्हाला कोणत्याही ठिकाणी दिसल्यास (it is mandatory) तर तुम्हाला त्या काढयानुसार त्या गोष्टींचा किंवा त्या नियमांचे पालन करावे लागेल.

What is mandatory documents meaning in Marathi

mandatory documents चा मराठी मध्ये अर्थ अनिवार्य कागदपत्रे असा होतो

mandatory मराठी मध्ये समानार्थी शब्द

English Synonymsमराठी समानार्थी शब्द
necessaryआवश्यक
compulsoryअनिवार्य
forcedसक्ती
peremptoryपरवानगी देणारा
requiredआवश्यक

Examples on mandatory Meaning in Marathi

English Examplesमराठी उद्धरण
This species is a mandatory requirement for Chicken curry Recipeही मसाले चिकन करी रेसिपीसाठी अनिवार्य आहे
In fact, in some states, it’s mandatory o carry your identity cardखरं तर, काही राज्यांमध्ये, तुमचे ओळखपत्र बाळगणे अनिवार्य आहे
It is mandatory to wear Long-sleeved thermal wear as there is too cold in December.डिसेंबरमध्ये खूप थंडी असल्याने लांब बाही असलेले थर्मल वेअर घालणे आवश्यक आहे.
Before you eat anything, it is mandatory to clean your hands with sanitizer or wash them with soap for your safety.आपण काहीही खाण्यापूर्वी, आपल्या सुरक्षिततेसाठी आपले हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे किंवा साबणाने धुणे अनिवार्य आहे.
It is mandatory for those who are working in height should wear safety belts and safety helmets.उंचीवर काम करणाऱ्यांनी सेफ्टी बेल्ट आणि सेफ्टी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.
No one ever said that it’s mandatory to wear branded shoes and branded clothes. You live to feed your family, not to impress society.ब्रँडेड शूज आणि ब्रँडेड कपडे घालणे बंधनकारक आहे, असे कोणीही सांगितले नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी जगता, समाजावर छाप पाडण्यासाठी नाही.
It is mandatory to fill out this form to gain a scholarshipशिष्यवृत्ती मिळविण्यासाठी हा फॉर्म भरणे अनिवार्य आहे
our boss will likely cut these payments from our salary or request a mandatory donation.आमचा बॉस कदाचित आमच्या पगारातून ही देयके कमी करेल किंवा अनिवार्य देणगीची विनंती करेल.

Conclusion on it is mandatory meaning in मराठी

तर मित्रानो आजच्या ह्या it is mandatory meaning in मराठी ह्या लेखात आपण बरेच विषयांवर चर्चा केली, जसे कि, What is the meaning of it is mandatory in मराठी या चा नक्की काय अर्थ आहे आणि त्या सोबतच आपण mandatory समानार्थी शब्द आणि Examples on it is mandatory Meaning in मराठी हे सर्व मुद्द्यांवर आपण लेख पहिला.

आपल्याला हा लेख mandatory meaning in मराठी वाचून कसा वाटलं हे आम्हाला नक्की कालवा आणि आपल्याला एक मनापासून विनंती आहे, कि हा लेख आपल्या मित्र परिवार सोबत नक्की शेर करा ज्याने त्यांना सुद्धा ह्या सांबांधी माहिती मिळेल.

धन्यवाद

You may also like to read

Looking Gorgeous meaning in Marathi with examples

Nato meaning in Marathi

Martial law meaning in Marathi

You may also like to read

Meanings in Hindi

Meanings in Marathi

Leave a Comment