नमस्कार मित्रानो, तुमचा Hindi-Marathi meaning, मध्ये स्वागत आहे. जर तुम्ही looking gorgeous meaning in Marathi मराठी मध्ये शोधत असाल तर तुम्ही योग्य लेखात आहेत. ह्या लेख मध्ये आपण (Gorgeous ) गोरजेऊस या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ पाहणार आहोत तर हा लेख पूर्ण वाचा हीच विनंती.
Table of Contents
What is the meaning of Looking Gorgeous in Marathi?
looking gorgeous meaning in Marathi चा अर्थ मराठी मध्ये भव्य शोधत असा आहे, पण तुम्ही you are looking gorgeous ह्या वाक्य चा अर्थ शोधत असाल तर त्याचा अर्थ तू सुंदर दिसत आहेस असा आहे.
जेव्हा आपण एखादी सुंदर गोष्ट पाहतो तेव्हा आपण अचानक म्हणतो, (Looking Gorgeous) ते सुंदर दिसत आहे, खरं तर, आपण हे शब्द त्या वस्तू किंवा व्यक्तीची प्रशंसा करण्यासाठी वापरतो.
Synonym for Looking Gorgeous meaning in Marathi language
English Synonym | मराठी समानार्थी शब्द |
---|---|
Glorious | वैभवशाली |
splendid | भव्य |
good-looking | चांगले दिसणारे |
Pretty | सुंदर |
stunning | जबरदस्त |
goodly | चांगले |
lovesome | प्रेमळ |
Antonyms for Looking gorgeous Meaning in Marathi
English Antonyms | विरुद्धार्थी शब्द |
---|---|
Ugly | कुरुप |
hideous | भयंकर |
unattractive | अनाकर्षक |
unsightly | कुरूप |
Examples of Looking Gorgeous Meanings in Marathi
English Examples | मराठी उद्धरण |
---|---|
That piece of Art is looking gorgeous, where did you find it? | कलेचा तो भाग सुंदर दिसत आहे, तुम्हाला तो कुठे सापडला? |
She was dressed Formals, & her gorgeous-looking face was emotionless as she gazed at the Crowd. | तिने फॉर्मल कपडे घातले होते, आणि गर्दीकडे पाहत असताना तिचा सुंदर दिसणारा चेहरा भावनाहीन झालं होता. |
Do you know? sunsets on Lonavala hill stations are just gorgeous | तुम्हाला माहीत आहे का? लोणावळा हिल स्टेशन्सवरील सूर्यास्त खूपच सुंदर असतो |
For gorgeous-looking baby nursery ideas, check out the bedding and decorations, you might love them. | सुंदर दिसणार्या बाळाच्या नर्सरीच्या कल्पनांसाठी, बेडिंग आणि सजावट पहा, तुम्हाला कदाचित ते आवडतील. |
You can paint a gorgeous painting, even if you aren’t a great artist. | तुम्ही उत्तम कलाकार नसलात तरीही तुम्ही एक भव्य पेंटिंग करू शकता. |
After marriage, my wife was looking more gorgeous than before ever. | लग्नानंतर बायको पूर्वीपेक्षा खूप सुंदर दिसत होती |
For looking at gorgeous colors and designer finishes, consider using Asian Paint for your next home project. | भव्य रंग आणि डिझायनर फिनिश पाहण्यासाठी, तुमच्या पुढील गृहप्रकल्पासाठी एशियन पेंट वापरण्याचा विचार करा. |
There’s nothing like your gorgeous Smile that makes you stand out in a crowd. | तुमच्या सुंदर स्माईलसारखे काहीही नाही जे तुम्हाला गर्दीत वेगळे दाखवते. |
You’ll like the unique taste and gorgeous scent every time you open the pickle jar. | प्रत्येक वेळी तुम्ही लोणच्याची बरणी उघडाल तेव्हा तुम्हाला अनोखी चव आणि भव्य सुगंध आवडेल. |
Conclusion on looking gorgeous meaning in Marathi
तर मित्रानो आजच्या ह्या looking gorgeous meaning in मराठी मराठी मध्ये आपण पहिले कि लूकिंग gorgeous ह्या शब्दाचा नक्की काय अर्थ आहे आणि त्या सोबतच आपण Synonym for Looking Gorgeous Antonyms for Looking gorgeous Examples For Looking Gorgeous Meanings in मराठी हे सर्व मुद्द्यांवर आपण लेख पहिला.
आपल्याला हा लेख looking gorgeous meaning in Marathi वाचून कसा वाटलं हे आम्हाला नक्की कालवा आणि आपल्याला एक मनापासून विनंती आहे, कि हा लेख आपल्या मित्र परिवार सोबत नक्की शेर करा ज्याने त्यांना सुद्धा ह्या सांबांधी माहिती मिळेल.
धन्यवाद
You may also like to read
Martial law meaning in marathi
gan gan ganat bote meaning in marathi
You may also like to read this
1 thought on “Looking Gorgeous meaning in Marathi with examples”