Meaning of rip in Marathi | what is the meaning of rip in Marathi

नमस्कार मित्रांनो, Hindi -Marathi Meaning मध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही Meaning of rip in Marathi मराठी शोधत असाल तर तुम्ही योग्य लेखावर आहात. येथे तुम्हाला what is the meaning of rip in Marathi त्यांच्या उदाहरणांसह अर्थ मिळेल.

आजकाल, तुम्ही सोशल मीडियावर जसे की Instagram स्टोरीजवर किंवा whatsapp स्टेटसवर पाहिले असेल, जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा तुम्ही RIP किंवा Rest in peace असे कॅप्शन पाहिले असेल. पण या (Meaning of rip in Marathi) शब्दाचा नक्की मराठीत अर्थ आहे तरी काय?

what is the meaning of rip in Marathi

Meaning of rip in Marathi चा अर्थ मराठी मध्ये आत्म्याला शांती द्या असा आहे, म्हणजेच मरण पावलेल्या व्यक्तीला मरणात शांती मिळेल अशी आशा आहे असे म्हणतात.

आजकाल शॉर्टकट ची दुनिये मध्ये लोक (Rest in peace) रेस्ट इन पीस च्या जागी RIP म्हणतात ज्यामुळे एखाद्या नवीन व्यक्ती ला ह्या शब्दाचा अर्थच नाही समजत. म्हणूनच आम्ही या लेखात खूप सोप्या शब्दात तुम्हारा (meaning of rip in Marathi) या शब्दाचा अर्थ सांगत आहोत.

RIP full form in Marathi | Rest in peace meaning in Marathi

RIP चा फुल्ल फॉर्म मराठी मध्ये Rest in Peace म्हणजेच त्याचा अर्थ असा कि जेव्हा एखादा माणूस मरण पावतो तेव्हा त्याच्या आत्म्यास शांती लाभो असा अर्थ आहे.

Rip meaning in Marathi full form with Examples | Rest in peace मराठीत उदाहरणे

English Examplesमराठीत उदाहरणे
Our uncle had expired last week, May his soul rest in peace.आमच्या काकांचे गेल्या आठवड्यात निधन झाले आहे, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
For a dear grandfather who will be sadly missed by all, reunited with Grandma, may you both souls rest in peace.प्रिय आजोबा ज्यांना सर्वांची उदासीनता जाणवेल, आजीबरोबर सारखे तुमि हे सोडून गेलात, तुम्हा दोघांच्या आत्म्याला शांती लाभो.
Many soldiers died in World war. May their beautiful soul rest in peace as they were the real heroes of our nation.महायुद्धात अनेक सैनिक मरण पावले. त्यांच्या सुंदर आत्म्याला शांती लाभो कारण ते आपल्या राष्ट्राचे खरे हिरो होते.
My Favourite Dog was hit by a vehicle last night, and he has died. may his soul rest in peace. I will miss him.माझ्या आवडत्या कुत्र्याला काल रात्री एका वाहनाने धडक दिली आणि तो मरण पावला आहे, त्याच्या आत्म्याला शांती लाभो. मला आमच्या कुत्र्याची खूप आठवण येईल.
Due to bad weather, The plane which take off from Colombo airport was crashed in the ocean And all the passengers were no more in this world. May their beautiful bodies rest in peace.खराब वातावरणामुळे काळ रात्री कोलंबो विमानतळावरून उड्डाण करणारे विमान समुद्रात कोसळले आणि दुःखाची बातमी अशी आहे कि सर्व प्रवासी या जगात नाहीत. त्यांच्या सुंदर शरीराला शांती लाभो.

Conclusion on meaning of rip in Marathi

आजच्या ह्या Meaning of rip in Marathi ह्या लेखात आपण (what is the meaning of rip in Marathi) RIP चा अर्थ काय असतो? Rest in peace चे मराठीत उदाहरणे, RIP full form in मराठी, Rest in peace meaning in Marathi अश्या ह्या विषयांवर आपण माहिती जाणून घेतली.

तुम्हाला हा लेख कसा वाटलं हे आम्हाला नक्की कंमेंट सेकशन मध्ये कळवा आणि तुमच्या मित्र परिवारला हा लेख (Rest in peace meaning in Marathi) नक्की पाठवा. लक्षात ठेवा जर आपण ह्या लेखाला Share केलात तर कोणाला तरी तुमच्या एका Share मुळे काहीतरी शिकायला मिळेल.
धन्यवाद.

You may also like to read

You may also like to read in Hindi