आपण या लेखात NATO नाटो म्हणजे काय आणि नाटो चे कोण कोण मेंबर्स आहेत हे सर्व मुद्दे आपण या लेखात बघणार आहोत.

युक्रेन आणि रशिया मध्ये चालू असेलला वाद आजकाल तुम्ही बातम्यां द्वारे पाहू शकता. आज २५ फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध चालू आहे. खूप लोक मरण पावली आहेत आणि बरेच लोक जखमी आहेत.

जेव्हा महायुद्धाची घटना घडली तेव्हा संपूर्ण जग घाबरले होते. अशी घटना पुन्हा घडू नये, अशी संपूर्ण जगाची इच्छा होती. सर्व लोकांना पीस पाहिजी आहे कारण पूर्ण जगाने युद्ध चे परिणाम पहिले आहेत. असा पुन्हा होऊ नये म्हणून हे सुनिश्चित करण्यासाठी जगातील अनेक देशांनी एकत्रितपणे संयुक्त राष्ट्रांची स्थापना केली.

Arrow

nato ka full form kya hai ?

नाटो में कौन-कौन से देश हैं ?

ये सभी पुरे जाणकारी याह क्लिक करके देखे