wifey meaning in Marathi | एकदा नक्की बघाच

नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे Hindi -Marathi Meaning, जर तुम्ही Wifey meaning in Marathi शोधत असाल, तर तुम्ही योग्य लेखावर आहात. या लेखात आपण Wifey या शब्दाचा नेमका अर्थ आणि त्यासोबतच काही उदाहरणे देखील जाणून घेणार आहोत. त्या साठी हा लेख पूर्ण वाचा.

तुम्ही विवाहित लोकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर Wifey शब्द कॅप्शन पाहिले असतील. Wifey या कॅप्शनसह त्यांनी त्यांच्या पत्नीसह स्टेटस टाकलेले असतात. पण या नवरा बायको म्हणजेच इंग्रजीत Husband Wife सर्वाना माहित्ये मग हे WIFEY चा नेमका अर्थ आहे तरी काय?

Wifey meaning in Marathi | what is meaning of wifey in marathi

Wifey meaning in Marathi मराठी मध्ये पत्नी/बायको असा आहे. पण आजकाल च्या आधुनिक च्या जगात आपण पाहू शकता कि बराच काही बद्दल होवोत चाललं आहे, जसा नवऱ्याला हबी, तसेच पत्नी/बायको ला WIFEY असे म्हटले जाते.

English Wordsमराठी शब्दमराठीत अर्थ स्पष्टीकरणासह
Husbandनवराविवाहातील पुरुष जोडीदार
Wifey/Wifeपत्नी/बायकोवैवाहिक जीवनातील स्त्री जोडीदार
marriageमॅरेज/लग्नविवाहित व्यक्तींचे परस्पर संबंध
Couplesजोडपेदोन व्यक्ती विवाहित, प्रतिबद्ध किंवा अन्यथा रोमँटिक जोडी
Marriedविवाहितविवाहाच्या बंधनात पडलेले व्यक्ती

Synonyms for wifey meaning in marathi | पत्नीसाठी समानार्थी शब्द

Mrs, old lady, Madam, Lady, Woman

श्रीमती, म्हातारी, मॅडम, लेडी, बाई

Wifey Meaning in Marathi with examples

English Examplesमराठी उदाहरणे
His Father in law and his wifely are still there in hospitalत्याचे सासरे आणि पत्नी अजूनही रुग्णालयात आहेत
My wifely had accidentaly bited her lip and tears began seeping down her cheeks.माझ्या पत्नीने चुकून तिचे ओठ चावले आणि तिच्या गालावरून अश्रू वाहू लागले.
wishing you Happy Anniversay my dearest Wifelyमाझ्या प्रिय पत्नी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी पत्नी मुलांसमोर उभी राहिली की ते त्यांचे दुपारचे जेवण पूर्ण करत आहेत कामाझी पत्नी मुलांसमोर उभी राहिली की ते त्यांचे दुपारचे जेवण पूर्ण करत आहेत का नाही ते बघण्यासाठी
Forget about john and forget his rude wifely behaviour.जॉनबद्दल विसरून जा आणि पत्नीचा असभ्य वागणूक विसरून जा.
bhavesh, Please dont ever say anything wrong about my wifelyभावेश, प्लीज माझ्या बायकोबद्दल कधीच चुकीचं बोलू नकोस
What a Beautiful and well disciplined of a wifely you have, said he, sitting down on the Chair.तुमची पत्नी किती सुंदर आणि शिस्तबद्ध आहे, तो खुर्चीवर बसून म्हणाला.
A Businessman’s wife standing beside office sobbed congratulating him, and the tears ran down her cheeks.ऑफिसच्या बाजूला उभ्या असलेल्या एका व्यावसायिकाच्या पत्नीने रडत त्याचे अभिनंदन केले आणि तिच्या गालावरून अश्रू वाहत होते.
You just see, I’ll be a faithful wifely and he’ll be the happiest Husband in this world.तुम्ही फक्त बघा, मी एक विश्वासू पत्नी होईन आणि तो या जगातला सर्वात आनंदी पती असेल.

Conclusion on Wifey Meaning in Marathi

आजच्या ह्या Wifey Meaning in Marathi ह्या लेखात आपण what is meaning of wifey in marathi, Synonyms for wifey meaning in मराठी, Wifey Meaning in Marathi with examples हे सर्व महत्वाचे मुद्दे आपण ह्या लेखात उल्लेख केले आहेत.

आपल्या सर्वाना हा लेख (), कसा वाटलं ते आम्हाला कंमेंट सेकशन मध्ये नक्की कालवा आणि जर काही सूचना असतील ते सुद्धा आमच्या पर्यंत पोचवा. आपण हा लेख आपल्या मित्र परिवार सोबत नक्की शेर करा, मग तुमच्या एका शेर मुले कोणाला तरी माहिती मिळेल.
धन्यवाद.

You may also like to read

You may also like to

Meanings in Hindi

1 thought on “wifey meaning in Marathi | एकदा नक्की बघाच”

Leave a Comment